सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आपल्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच फिट आहे. तरुणांना लाजवेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस आहे.मिलिंद सोमण सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. मिलिंद अनेकवेळा त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्याच्या चाहत्यांना हे वर्कआऊट करण्यासाठी चॅलेंज देत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओत तो एका अतरंगी अंदाजात पुश अप्स करताना दिसत आहे. पूश अप्स करताना त्याने त्याचे शरीर हवेत झोकून दिले असून त्यानंतर दोन्ही हात, पाय तो जमिनीवर पुन्हा टेकवताना दिसत आहे.

#LokmatNews #milindsoman #lokmatcnxfilmy
#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber